मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने यंदा ऑगस्ट महिना येऊनही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या गृहभेटी करण्याचे पत्रकाढले होते. परंतु या पत्रा ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून शिक्षक विविध प्रकारची अनेक कामे आणि आर्वी नगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ अंतर्गत आयएलआय सर्वेक्षण अनेक अडचणींना तोंड देत प्रामाणिकपणे करीत होते. त्यामुळे शाळेचे ऑनलाईन वर्गसुद्धा ठप्प झाले आहेत. ...
सटाणा : राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील अधीक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अनुदानित, शासकीय आश्रमशाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने ...
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या यादीत जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरचे शिक्षक सुनिल कुमार यांचेही नाव आले आहे. झाकर येथील सरकारी शाळेत विद्यादानाचे काम सुनिल कुमार करतात. ...
केंद्र सरकारने राज्य सरकारकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी नावांची यादी मागवली होती. त्यामध्ये, देशातील 36 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशातून 153 शिक्षकांची निवड झाली होती. ...