सिन्नर: तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांसाठी रोटरी क्लब (आर आय डी-3030,क्लब क्रमांक-73404) सिन्नर डिजीटल कौशल्य कार्यक्रम राबवत असून या ऑनलाइन प्रशिक्षणाचा तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय ग ...
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरु झाली असून, सुमारे ९०० शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत़ केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी होणार आहेत़ कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शिक्षकांच्या जिल्हांतर्ग ...
सारीच्या सर्वेक्षणाचे काम १५ दिवसाचे आहे असे सांगण्यात आले. परंतु, २० दिवस उलटूनही सर्वेक्षणाचे काम सुरूच आहे. सर्वेक्षणाच्या कामात लावलेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. वास्तविक पाहता या सर्वेक्षणाच ...
औंदाणे : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही. मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही. शिक्षण विभागाच्या वतीने अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) केंद्राची शिक्षण परिषद आॅनलाइन माध्यमातून आयोजित क ...
जानोरी : जोपुळ (ता. दिंडोरी) केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद विस्ताराधिकारी प्रणिती कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. केंद्रप्रमुख दादासाहेब ठाकरे यांनी प्रास्तविक केले. यामध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्र मातंर्गत प्रत्येक मुलापर्यंत पोहच ...
सायखेडा : कोरोना रोगाच्या वाढता पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. ...