लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

'हात गळ्यापर्यंत पोहोचतील'; बोगस प्रमाणपत्रांची तक्रार करणाऱ्या शिक्षिकांना धमकी - Marathi News | 'hands shall reach to the neck'; Threats to teachers reporting bogus certificates in Kalamb | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'हात गळ्यापर्यंत पोहोचतील'; बोगस प्रमाणपत्रांची तक्रार करणाऱ्या शिक्षिकांना धमकी

बनावट प्रमाणपत्र दाखवून बदलीचा लाभ घेणाऱ्यांची चौकशी करावी, अशी तक्रार काही दिवसांपूर्वी शिक्षिकांनी केली होती. ...

भिवंडीत BNN महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत संप आंदोलन - Marathi News | Indefinite strike protest at the entrance of BNN college in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत BNN महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत संप आंदोलन

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप ...

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार - Marathi News | Boycott of junior college teachers on examination of 12th answer sheet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

निकाल लांबण्याची भिती, जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी आंदोलन ...

परीक्षांच्या तोंडावर बेमुदत संप, विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन - Marathi News | Indefinite strike of university and college non-teaching staff in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :परीक्षांच्या तोंडावर बेमुदत संप, विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन

शेकडो  कर्मचाऱ्यांचा सहभाग; वर्गखोल्या उघडल्या नसल्याने विद्यार्थ्यांचा पायरीवरच वर्ग ...

जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत राज्यस्तरीय समिती नेमणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | A committee will be appointed at the state level regarding the demand for old pension, Announcement of Chief Minister Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत राज्यस्तरीय समिती नेमणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरीतील राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये केली घोषणा ...

मुख्याध्यापकांनी वर्गात शिकवायला सांगितलं; संतापलेल्या शिक्षकाने त्यांचं डोकं फोडलं अन्... - Marathi News | headmaster asked teacher to teach students he was boil head in bundi rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुख्याध्यापकांनी वर्गात शिकवायला सांगितलं; संतापलेल्या शिक्षकाने त्यांचं डोकं फोडलं अन्...

बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या असल्यामुळे मुख्याध्यापक अशोक कुमार यांनी शिक्षकांना मुलांना शिकवण्यास सांगितले होते.  ...

"शिक्षकांची ३० हजार पदे भरणार, जुन्या पेन्शनवरही विचार" - Marathi News | 30 thousand posts of teachers will be filled, old pension will also be considered, says eknath Shinde | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"शिक्षकांची ३० हजार पदे भरणार, जुन्या पेन्शनवरही विचार"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिक्षकांसमोर घोषणा : सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी लक्ष ...

लाक्षणिक संपात जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश - Marathi News |  Inclusion of non-teaching staff of college in Thane district in symbolic strike   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाक्षणिक संपात जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश

लाक्षणिक संपात ठाणे जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश.  ...