कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना सुट्या आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आणि परीक्षेची कामे करावीच लागणार आहेत. शिक्षकांना कुठलीही सुटी नाही, असे शिक्षण अधिकारी (प्रा. ...
राज्यातील दहावी बारावी परीक्षा, आरटीई प्रवेश प्रक्रिया अशी अति महत्त्वाची कामे वगळता आवश्यकता असेल तरच शिक्षक कर्मचाऱ्यांना खबरदारी घेऊन शाळेत बोलवावे अशा सूचना व्यवस्थापनांना दिल्या आहेत. ...
नाशिकमधील खासगी क्लासेस संचालक संघटनेच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व क्लासेस सरकारच्या आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपस्थित नसलेल्या पदाधिकारी व सभासदांना या निर्णयाविष ...
कोरोनाचा कहर सर्वत्र माजला असून विदर्भातील नागपूर येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने पूर्व विदर्भातील आरोग्य व प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य शासनाने सरकारी सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहे, गर्दी करणे टाळणे अशा सूचना दिल्या आहे, परंतु शा ...
बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व इतर ठिकाणी असलेल्या शिक्षकांमधील वाद सीसीटीव्ही बसविण्याच्या कारणावरून समोर आला आहे ...
देवळा : मागील वर्षभरापासून तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना दिरंगाईने निवृत्तिवेतन मिळत असल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवृत्तिवेतन वेळेवर मिळावे अन्यथा बँकांच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देवळा तालुका पेन्श ...