जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था १४ मार्चपासून बंद करण्यात आल्या. ऐन परीक्षेच्या काळात शाळा बंद झाल्यामुळे इंग्रजी शा ...
गडचिरोली जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या मोठी आहे. यामध्ये १०० टक्के अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या १० माध्यमिक शाळा आहेत तर खासगी व्यवस्थापनांच्या १५० पेक्षा अधिक शाळा आहेत. ४७ माध्यमि ...
श्रीगोंदा तालुक्यात १५ एप्रिलनंतर ३५२ नागरिक बाहेरून आले आहेत. या नागरिकांना विविध ठिकाणच्या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशा नागरिकांची देखभाल करण्याची जबाबदारी आता प्राथमिक शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. ...
तब्बल २३० आंदोलने केल्यानंतर वेतन अनुदानाची मागणी फेब्रुवारीत विधिमंडळ अधिवेशनात मंजूर झाली आहे. मात्र अद्यापही त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही. शिक्षण विभागातील अधिकारी अजूनही मंत्री महोदयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिक्षकांनी क ...