जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लागला. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा या एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात होणार होत्या. त्यामुळे त्यांचे फार शैक्षणिक नुकसान झाले नाही. तसेही सध्या उन्हाळी सुट्या दर ...
कोरोनामुळे यावर्षी प्रथमच उन्हाळ्याच्या सुट्या परीक्षा न घेताच सुरू झाल्या. सुटीचा कालावधी वाढत असल्यामुळे शिक्षण विभागाने ‘होम फार्म स्टडी’ योजना सुरु करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या प्रयत्नाला ग्रामीण भागातील पालक किती सहकार्य करतात, ते भविष्यात ...
मुक्तपणे संचार करणाºया मानवाला चार भिंतीच्या आत स्वत:ला बंद करुन घ्यावे लागत आहे. तर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानरुपी अमृत देऊन त्यांचे उज्वल भविष्य घडविणाºया शिक्षकांना कधी पहारा देण्याची वेळ येणार असे भविष्य कदाचित कुणीही केले नसेल. मात्र कोरोन ...
कोरोनामुळे ‘रेड झोन’ बनलेल्या जिल्ह्यात शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये, असा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शासनाकडे गुरुवारी पाठविला आहे. या प्रस्तावाचा थेट संबंध यवतमाळ जिल्ह्याशी आहे. कारण, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे यवतमाळ जिल्हा ‘रेड झोन’ घोष ...
सरकारी धोरणानुसार रेशनकार्ड व आधारकार्ड नसलेल्या गरजू व्यक्तींनादेखील अन्नधान्य द्यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी श ...