शिक्षक भारतीचे यासंदर्भात मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनातंर्गत राज्यातील शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व अंशत: अनुदानित व अनुदानित अशा शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन अधिनियम १९८२ मधील तरतुदी लागू करावे, याकरिता श ...
शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ११ जुलै २०२० रोजी काढले. ...
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या ऑफलाइन पध्दतीने करण्याचे आदेश शासनाने सर्व जि.प. मुख्यकार्यकारीअधिकारी यांना दिले आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाइन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ऑफलाईन बदल्यांमध्ये होत असलेल्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने २०१८ पासून शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन सुरू केल्या. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने शिक्षकांच्या बदल्या पुन्हा ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला. यंत्या ३१ जुलैप ...