औंदाणे : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही. मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही. शिक्षण विभागाच्या वतीने अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) केंद्राची शिक्षण परिषद आॅनलाइन माध्यमातून आयोजित क ...
जानोरी : जोपुळ (ता. दिंडोरी) केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद विस्ताराधिकारी प्रणिती कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. केंद्रप्रमुख दादासाहेब ठाकरे यांनी प्रास्तविक केले. यामध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्र मातंर्गत प्रत्येक मुलापर्यंत पोहच ...
सायखेडा : कोरोना रोगाच्या वाढता पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. ...
नामपुर : नाशिक जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एन. डी. एस. टी. अँड नॉन टीचिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी मोहन चकोर तर उपाध्यक्षपदी राजेंद्र सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे एकूण २८०० शिक्षक हे गुगल क्लासरूमच्या प्रशिक्षणाचे धडे गिरविणार आहेत. त्यांच्याकडून नावनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचा प्रभार सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षक अथवा सेवाजेष्ठ शिक्षक यांना देण्यात यावा, या विषयीच्या शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया यांच्या पत्रानुसार योग्य कारवाई करणे, जि.प. गोंदियावरून एकस्तर वेतनश्रेणी मंजूर होऊन आलेल्या शिक्षकांना ...