लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक, मराठी बातम्या

Teacher, Latest Marathi News

शिक्षण संस्था महामंडळाचे सांगलीत अधिवेशन होणार, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार - Marathi News | Conference of Education Institutions Corporation on 2nd October at Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षण संस्था महामंडळाचे सांगलीत अधिवेशन होणार, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार

अधिवेशनात राज्यातील सुमारे चार ते पाच हजार संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार ...

सांगली: टीईटी घोटाळ्यातील ८ शिक्षक बडतर्फ, ऑगस्टपासून पगार बंद - Marathi News | 8 teachers in Sangli district sacked in TET scam, salary stopped from August | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: टीईटी घोटाळ्यातील ८ शिक्षक बडतर्फ, ऑगस्टपासून पगार बंद

टीईटी परीक्षेतील उत्तीर्ण आणि माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या जिल्ह्यातील १९७ शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी शासनाकडे पाठविली होती. ...

टीईटी घोटाळ्यात अमरावती जिल्ह्यातील १० शिक्षक, अनुदानित-विनाअनुदानित शाळेतील गुरुजींचा समावेश - Marathi News | 10 teachers in amravati district of aided and unaided schools are involved in TET scam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टीईटी घोटाळ्यात अमरावती जिल्ह्यातील १० शिक्षक, अनुदानित-विनाअनुदानित शाळेतील गुरुजींचा समावेश

राज्यभर टीईटी घोटाळा चांगलाच गाजला. काही दिवसांपूर्वी बोगस प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ...

लातूर जिल्हा परिषदेसमोर प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन - Marathi News | Teachers protest for pending issues before Latur Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेसमोर प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन

शिक्षकांना शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकू द्या, आदी घोषणा देत शिक्षकांनी केले आंदोलन ...

शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थांचे जिल्हा कचेरीत आंदोलन; शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी - Marathi News | Students' agitation in District Kacheri to avoid educational losses; Demand for filling up of vacant posts of teachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थांचे जिल्हा कचेरीत आंदोलन; शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी

परभणी तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...

Maharashtra| राज्यातील ४ हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या - Marathi News | Inter-district transfers of 4 thousand teachers in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra| राज्यातील ४ हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

हुचर्चित जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन अखेर बदल्या... ...

वादानंतर मध्यरात्रीच पत्नी पोलीस ठाण्यात; बदनामीपोटी शिक्षक पतीची शाळा गाठून आत्महत्या - Marathi News | Wife in police station at midnight after argument; Teacher husband commits suicide by reaching school due to infamy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादानंतर मध्यरात्रीच पत्नी पोलीस ठाण्यात; बदनामीपोटी शिक्षक पतीची शाळा गाठून आत्महत्या

पती पत्नीमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरु होते ...

Crime News: महिलेसोबत रोमान्स करत होतो गुरुजी, अश्लील व्हिडीओ झाला व्हायरल, त्यानंतर... - Marathi News | Crime News: Teacher was having a romance with a woman, the obscene video went viral, after that... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेसोबत रोमान्स करत होतो गुरुजी, अश्लील व्हिडीओ झाला व्हायरल, त्यानंतर...

Crime News: मध्य प्रदेशमधील अलिराजपूरमध्ये एका महिलेसोबत सरकारी शाळेतील गुरुजी अय्याशी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ सरकारी अधिकाऱ्यांनाही मिळाला तेव्हा त्यांना धक्का बसला. हा व्हिडीओ तीन दिवसांपूर्वीचा आहे. ...