लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक, मराठी बातम्या

Teacher, Latest Marathi News

विद्यार्थ्यांना मराठी नीट समजेना, गणितही येईना; पायाभूत अध्ययन अभ्यासात राज्याची प्रगती ठीकठाक - Marathi News | Students do not understand Marathi well, do not know mathematics; The progress of the state in basic education studies is good | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांना मराठी नीट समजेना, गणितही येईना; पायाभूत अध्ययन अभ्यासात राज्याची प्रगती ठीकठाक

राज्यातील २२ टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही पेपर व पेन्सिलच्या साहाय्याने बेरीज- वजाबाकी येत नाही. ...

मोठी बातमी! मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता होणार बंद, 'येथे' निघाले आदेश - Marathi News | Big news! The house rent allowance of the teachers who do not live in the headquarters will be stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता होणार बंद, 'येथे' निघाले आदेश

माहे सप्टेंबर 2022 चे पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठवितांना घरभाडे भत्ता समाविष्ट करु नये, गटशिक्षणाधिकारी यांचे सर्व मुख्याध्यापकांना पत्र ...

शिक्षकांनी प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून काम करावे: चंद्रकांत पाटील - Marathi News | Teachers should work as a mission and not as a profession said Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकांनी प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून काम करावे: चंद्रकांत पाटील

जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण... ...

आंतरजिल्हा बदली; लातूर जिल्हा परिषदेतून १६ शिक्षक कार्यमुक्त ! - Marathi News | Inter-district transfers; 16 teachers from Latur Zilla Parishad dismissed! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आंतरजिल्हा बदली; लातूर जिल्हा परिषदेतून १६ शिक्षक कार्यमुक्त !

रिक्तपदाचा अहवाल शुन्य कळविल्याने भुमिपुत्रांना संधी नाही ...

मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याची मोहीम, बीएलओ शिक्षकांना दैनंदिन कामातून पूर्णवेळ सूट - Marathi News | Campaign to link voter card with Aadhaar, full-time relief to BLO teachers from daily work | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याची मोहीम, बीएलओ शिक्षकांना दैनंदिन कामातून पूर्णवेळ सूट

मतदान कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी शिक्षकांना घरोघरी जावे लागत आहे. तसेच दैनंदिन शैक्षणिक कामकाजही करावे लागत आहे. ...

शिक्षणसेवकांचे मानधन १५ हजार करणार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे आश्वासन - Marathi News | 15,000 will be paid to the teaching staff, School Education Minister Deepak Kesarkar assurance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षणसेवकांचे मानधन १५ हजार करणार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे आश्वासन

शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करण्याची दिली ग्वाही ...

"शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये", मुख्यमंत्र्यांनी साधला पुण्यातील शिक्षकांशी संवाद - Marathi News | No one should be deprived of education Chief Minister Eknath Shinde interacted with teachers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये", मुख्यमंत्र्यांनी साधला पुण्यातील शिक्षकांशी संवाद

एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांचे प्रश्न, अडचणी समजून घेतल्या. त्यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासनही दिले ...

शिक्षकदिनी ७७ शाळांना मिळाले नियमित मुख्याध्यापक! १२ जणांना विस्तार अधिकाऱ्यांची संधी - Marathi News | 77 schools got regular principals on teacher's day! Opportunity for 12 Extension Officers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकदिनी ७७ शाळांना मिळाले नियमित मुख्याध्यापक! १२ जणांना विस्तार अधिकाऱ्यांची संधी

जिल्ह्यात शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया हा चर्चेचा विषय बनला होता. पात्र असूनही पदोन्नती मिळत नसल्याने शिक्षकांमधून रोष व्यक्त होत होता ...