लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक, मराठी बातम्या

Teacher, Latest Marathi News

शाळेमध्ये सर म्हणतात, ‘तू तर माझ्या बायकोसारखी दिसतेस’; सांगलीत धक्कादायक प्रकार आला उघडकीस - Marathi News | a teacher sexually assaulted girls In a Zilla Parishad school in Sangli East area | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शाळेमध्ये सर म्हणतात, ‘तू तर माझ्या बायकोसारखी दिसतेस’; सांगलीत धक्कादायक प्रकार आला उघडकीस

मुख्याध्यापकांचा शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न ...

खुशखबर! राज्यातील रखडलेली शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार, शिक्षण संस्थाचालकांच्या लढ्याला यश - Marathi News | Stalled teacher recruitment in the state will be done through Pavitra portal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खुशखबर! राज्यातील रखडलेली शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार, शिक्षण संस्थाचालकांच्या लढ्याला यश

शिक्षण संस्थाचालक संघटनेच्या या लढ्याला यश ...

शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ, १ जानेवारी २०२३ पासून लागू - Marathi News | Increase in pay of Education Servants, effective from 1st January, 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ, १ जानेवारी २०२३ पासून लागू

नागपूर अधिवेशनादरम्यान राज्य मंत्रिमंडळाने हे मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्याची आता अंमलबजावणी करण्यात आली आहे. या मानधनात सप्टेंबर २०११ पासून वाढ करण्यात आलेली नव्हती. ...

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ - Marathi News | Increase in salary of teachers, non-teaching staff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

अनुदान पात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. ...

शैक्षणिक प्रगती खुंटेल, शिक्षकांच्या बदली रद्द करा; ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे नदीत आंदोलन - Marathi News | Curb educational progress, cancel teacher transfers; Villagers, students protest in the river | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शैक्षणिक प्रगती खुंटेल, शिक्षकांच्या बदली रद्द करा; ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे नदीत आंदोलन

विद्यार्थी आणि ग्रामस्थ्यांचे दूधना नदी पत्रात अर्ध जलसमाधी आंदोलन   ...

Love Affair: 25 वर्षीय शिक्षकाचे 12वीतील विद्यार्थिनीवर जडलं प्रेम; घरच्यांनी विरोध केला असता गेले पळून - Marathi News | A class 12 student has run away with a 25-year-old teacher in Bihar Sitamarhi district  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :25 वर्षीय शिक्षकाचे विद्यार्थिनीवर जडलं प्रेम; घरच्यांनी विरोध केला असता गेले पळून

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातून प्रेमप्रकरणाची एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

नागपुरात गाणारांचा अंदाज ‘फेल’; अडबालेंचे पाचही जिल्ह्यांत बल्ले बल्ले - Marathi News | Nago Ganar Prediction fails in Nagpur; sudhakar adbale got huge support in all the five districts of nagpur division teachers constituency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गाणारांचा अंदाज ‘फेल’; अडबालेंचे पाचही जिल्ह्यांत बल्ले बल्ले

चंद्रपूर, गडचिरोलीत अडबालेंना मोठा पाठिंबा : गोंदिया- भंडाऱ्यातही भाजपवर मात ...

'जुनी पेन्शन नाहीतर मत नाही'; तब्बल २ हजार ४८५ गुरूजींची मते बाद, सर्वाधिक फटका काळेंना - Marathi News | 'Give up the old pension scheme, or take the pumpkin'; As many as 2 thousand 485 Guruji's votes were cast | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जुनी पेन्शन नाहीतर मत नाही'; तब्बल २ हजार ४८५ गुरूजींची मते बाद, सर्वाधिक फटका काळेंना

शिक्षकांची मते बाद व्हावीत, हा संशोधनाचा विषय असला तरी बाद झालेल्या मतांमध्ये सर्वाधिक प्रमाण आमदार विक्रम काळे यांचे होते. ...