कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता कर अर्धा माफ करावा,तसेच थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करावा, अशी मागणी नोटीसद्वारे सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी गुरुव ...
सूचना न मिळाल्यामुळे किंवा नोटिशीस उशीर झाला किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीमुळे सुनावणीस हजर राहण्यास असमर्थता या सारखी कारणे देणाºया करदात्याच्या व प्राप्तिकर अधिकाऱ्याच्या समस्या यापुढे आता सांगता येणार नाहीत. कारण ही प्रक्रिया ऑनलाइन आहे. ...
नव्या पद्धतीमध्ये करदाते व कर वसूल करणारी यंत्रणा यांच्यात अत्यंत पारदर्शक सुसंवाद करण्यात येणार असून, देशातील प्रामाणिक करदात्यांना अत्यंत सुलभ करप्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. ...
स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी देशातील करदात्यांना मोठी भेट दिली आहे. कर प्रणालीच्या नव्या व्यवस्थेचे आज लोकार्पण करण्यात आले असून Transparent Taxation - Honoring The Honest चा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. ...