शहरातील नागरिकांकडे मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता व नळपट्टीचा १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचा कर थकला असून या कर वसुलीसाठी जानेवारी महिन्यापासून पाच पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ...
नागरिकांना आपली संपत्ती, मिळकत जाहीर करण्याचे आवाहन शासनाने केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या आयकरदात्यांची संख्या तीन कोटींवरून सहा कोटींवर पोहोचली आहे. नागरिकांनी योग्य कर भरल्यास ही संख्या दहा कोटींपर्यंत जाईल. गेल्या आर्थिक वर्षात द ...
वाशिम : महाराष्ट्र व्यवसाय कर कायदा १९७५ अन्वये नोंदणीकृत व नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती, मालक यांना व्यवसाय कर नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी व्यवसाय कर विभागाच्या वतीने सोमवार, १४ जानेवारीपासून जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानास सुरूवात झाली. ...
नजिकच्या माळेगाव ठेका येथील राजू बत्तीसराव सपकाळ यांनी मसाळा या गावात संजय हरबाजी सपकाळ यांच्याकडून इमला विकत घेतला. त्या घरी ते राहायला गेले पण मागील ९ महिन्यांपासून इमला कर पावती त्यांच्या नावाने करुन दिली नाही. ...
मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी शनिवार, दि.१२ जानेवारीपासून महापालिकेने विशेष अभियानाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मनपाकडे २३ लाख रुपये भरले. ...