लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा

Tata, Latest Marathi News

छप्परफाड कमाई; टाटाच्या 8 रुपयांच्या' या' शेअरनं ग्राहकांना केलं मालामाल, वर्षभरात 2157 टक्क्यांची वाढ - Marathi News | Business TTML share of tata group rs 7 and 95 paisa is raining money jumped 2157 percent in 1 year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :छप्परफाड कमाई; टाटाच्या 8 रुपयांच्या' या' शेअरनं ग्राहकांना केलं मालामाल, वर्षभरात 2157 टक्क्यांची वाढ

गेल्या एका वर्षात यात 2157 टक्क्यांची वाढ झाली असून ते 7.95 रुपयांवरून 171.55 रुपयांवर पोहोचले आहेत. ...

... म्हणून खा. अमोल कोल्हेंच्या घरी आली TATA कंपनीची नवी कोरी 'हैरियर' - Marathi News | ... So the new Car Harrier of TATA company came to the house of MP Amol Kolhem, Appreciate to ratan tata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून खा. अमोल कोल्हेंच्या घरी आली TATA कंपनीची नवी कोरी 'हैरियर'

माझ्या वैयक्तिक जीवनातही टाटा ग्रुपचा मोठा वाटा राहिला आहे, त्यामुळेच मी टाटा कंपनीचा कार खरेदी केल्याचं कोल्हेंनी सांगितलं.  ...

TATA ग्रुपची कमाल! नोकरी देण्यात १ नंबर वर; मुकेश अंबानींना धोबीपछाड देत रतन टाटांची मुसंडी - Marathi News | tata group ratan tata gave most jobs reliance mukesh ambani top earner gave fewer job | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :TATA ग्रुपची कमाल! नोकरी देण्यात १ नंबर वर; मुकेश अंबानींना धोबीपछाड देत रतन टाटांची मुसंडी

रिलायन्सचे मुकेश अंबानी कमाई करण्यात अव्वल ठरले असून, रतन टाटा नोकऱ्या देण्यात आघाडीवर असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ...

TATA ला टक्कर देण्यास MG मोटर्स सज्ज! थेट Nexon शी स्पर्धा; स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार - Marathi News | mg motor to launch new electric car in india will rival tata nexon ev between 10 to 15 lakh | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA ला टक्कर देण्यास MG मोटर्स सज्ज! थेट Nexon शी स्पर्धा; स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार

Tata Nexon EV ला थेट टक्कर देण्यासाठी MG मोटर्स लवकरच भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. पाहा, डिटेल्स... ...

एअर इंडिया नव्या टेक ऑफच्या तयारीत! टाटा समूहाचा 100 दिवसांचा कृती आराखडा - Marathi News | Tata Group Working On 100 Day Plan To Improve Air India Services Know Here All Detail Of Preparations | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया नव्या टेक ऑफच्या तयारीत! टाटा समूहाचा 100 दिवसांचा कृती आराखडा

Air India : टाटा समूह जानेवारी २०२२ मध्ये एअर इंडियाची कमान हाती घेण्याची शक्यता आहे. ...

TCS चे पाऊल पडते पुढे! मार्केट कॅपच्या ‘टॉप १०’ कंपन्यांत दमदार कामगिरी; कमावला सर्वाधिक नफा - Marathi News | share market 7 of the top 10 companies have market cap of rs 1 29 lakh crore highest profit for tcs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TCS चे पाऊल पडते पुढे! मार्केट कॅपच्या ‘टॉप १०’ कंपन्यांत दमदार कामगिरी; कमावला सर्वाधिक नफा

शेअर बाजारातील टॉप १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचे मार्केट कॅप मोठ्या प्रमाणात वाढले असून, पैकी सर्वाधिक फायदा TCS ला झाल्याचे सांगितले जात आहे. ...

TATA देणार Air India ला नवसंजीवनी! मेगा प्लान तयार; सीईओ पदासाठी काही नावे शॉर्टलिस्ट - Marathi News | report says tata sons shortlisted names of foreigners for responsibility of air india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA देणार Air India ला नवसंजीवनी! मेगा प्लान तयार; सीईओ पदासाठी काही नावे शॉर्टलिस्ट

टाटाकडून एअर इंडियाच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठीही नवीन टीम तयार करण्यात येणार आहे. ...

अभिमानास्पद! रतन टाटा यांना मिळणार ‘आसाम वैभव’; सर्वोच्च नागरी पुरस्काराने होणार सन्मान, पाहा, कारण - Marathi News | ratan tata to conferred assam highest civilian asom baibhav award for contribution of cancer care | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद! रतन टाटा यांना मिळणार ‘आसाम वैभव’; सर्वोच्च नागरी पुरस्काराने होणार सन्मान, पाहा, कारण

आसाम सरकारतर्फे दिला जाणार सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव हा रतन टाटा यांना दिला जाणार आहे. ...