टाटा, मराठी बातम्या FOLLOW Tata, Latest Marathi News
टाटा मोटर्सच्या शेअर्सनं 9 जानेवारी रोजी कामकाजादरम्यान 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. ...
दोन्ही स्वदेशी, फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार आहेत. आता त्यांना लुक, रिलायबल आणि रेंज आदी गोष्टींवर ग्राहकांना आकर्षित करावे लागणार आहे. ...
या शेअरनं एका वर्षात केलेत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट ...
सध्याच्या काळातही तीच एक हायटेक कार असल्याचे वाटू लागले होते. परंतु, आता ह्युंदाईने हा भ्रमाचा भोपळा फोडण्याची तयारी केली आहे. ...
Tata Pay ला भारतीय रिझर्व्ह बँकेने १ जानेवारी रोजी एग्रीग्रेटर लाईसन्स दिले आहे. ...
गेल्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये भारतीयांनी एसयुव्हींना जास्त पसंती दिली आहे. यामुळे ग्राहकाचा मुड हा आता छोट्या कार ऐवजी मोठ्या, मध्यम आकाराच्या एसयुव्हींकडे वळू लागला आहे. ...
या कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ...
Ratan Tata: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा आज 86 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घ्या. ...