यंदाचा Auto Expo 2020 ग्रेटर नोएडामध्ये 7 ते 12 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 टक्के कंपन्या कमी झाल्या आहेत. मात्र, गेले वर्षभर मंदी सहन करूनही ऑटो कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...
टाटा मोटर्सने २०१९ मध्ये आपली प्रवेश पातळीवरील कार नॅनोची एकही गाडी उत्पादित केली नाही, तसेच या संपूर्ण वर्षात फक्त फेब्रुवारीमध्ये एक नॅनो कार विकण्यात आली. ...