TCS Dividend : डिसेंबर तिमाहीत नफ्यात १४% घट झाली असली तरी, टाटा ग्रुपच्या टीसीएसने ४६ रुपयांच्या विशेष लाभांशासह भरीव लाभांश जाहीर केला. रेकॉर्ड डेटसह संपूर्ण तपशील तपासा. ...
Tata Titan Stock Price: टाटा समूहाच्या या कंपनीनं दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणाऱ्या भागधारकांना छप्परफाड परतावा दिला आहे. या शेअरनं १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं मूल्य १ कोटी रुपयांहून अधिक केलंय. ...
TPREL Plant : टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी आंध्र प्रदेशात एक इनगॉट आणि वेफर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असेल. कंपनी ६,६७५ कोटींची गुंतवणूक करेल. ...