लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारा सुतारिया

तारा सुतारिया

Tara sutaria, Latest Marathi News

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये  डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे.
Read More
हा निव्वळ मूर्खपणा...! सोशल मीडियावर व्हॅकेशनचे फोटो पोस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींवर भडकला निखील द्विवेदी - Marathi News | nikhil dwivedi slams bollywood stars who sharing vacation images from maldives amid coronavirus situation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा निव्वळ मूर्खपणा...! सोशल मीडियावर व्हॅकेशनचे फोटो पोस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींवर भडकला निखील द्विवेदी

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. जणू काही दुसरी मुंबई भासावी, इतके सेलिब्रिटी येथे व्हॅकेशनवर आले आहेत. ...

तारा सुतारियाने बॉयफ्रेंड आदर जैनसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, अभिनेत्रीचा बीचवरील बोल्ड फोटो व्हायरल - Marathi News | Tara sutaria bold bikini photo viral with boyfriend aadar jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारा सुतारियाने बॉयफ्रेंड आदर जैनसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, अभिनेत्रीचा बीचवरील बोल्ड फोटो व्हायरल

ताराने तिचा एक बोल्ड बिकिनीमधला फोटो शेअर केला आहे. ...

एकत्र रोमाँटिक व्हॅकेशनवर गेलेत तारा सुतारिया आणि आदर जैन? - Marathi News | Tara sutaria and aadar jain jet off for a romantic vacation to maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकत्र रोमाँटिक व्हॅकेशनवर गेलेत तारा सुतारिया आणि आदर जैन?

तारा सुतारिया आणि अदार जैन त्यांच्या अफेअरला घेऊन नेहमी चर्चेत असतात. ...

'हीरोपंती 2' मध्ये टायगर श्रॉफसोबत दिसणार तारा सुतारिया, सोशल मीडियावर दिली माहिती - Marathi News | Tiger shroff to romance with tara sutaria in heropanti 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हीरोपंती 2' मध्ये टायगर श्रॉफसोबत दिसणार तारा सुतारिया, सोशल मीडियावर दिली माहिती

या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहेत. ...

तारा सुतारिया लवकरच अडकणार लग्नबेडीत?, करीना कपूरची होणार ती वहिनी - Marathi News | Will Tara Sutaria get married soon ?, Kareena Kapoor's daughter-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारा सुतारिया लवकरच अडकणार लग्नबेडीत?, करीना कपूरची होणार ती वहिनी

स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया चर्चेत आली आहे. ...

'जगापासून लपवून नाही ठेवू शकत सुंदर गोष्ट', तारा सुतारिया या व्यक्तीसोबत आहे रिलेशनशीपमध्ये - Marathi News | The beautiful thing that can't be hidden from the world, Tara Sutaria is in a relationship with this person | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जगापासून लपवून नाही ठेवू शकत सुंदर गोष्ट', तारा सुतारिया या व्यक्तीसोबत आहे रिलेशनशीपमध्ये

मालदीवच्या बीचवर केले तारा सुतारियाने ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो! - Marathi News | Tara sutaria beach photoshoot pics goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मालदीवच्या बीचवर केले तारा सुतारियाने ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो!

हॉट अँड सेक्सी तारा सुतारियाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का? - Marathi News | Tara sutaria glamours photo gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हॉट अँड सेक्सी तारा सुतारियाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

तारा एक अभिनेत्री असण्यासोबत एक गायिकाही आहे. ...