लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
तारा सुतारिया

तारा सुतारिया

Tara sutaria, Latest Marathi News

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये  डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे.
Read More
'तडप'मधील पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' झाले लाँच - Marathi News | The first song from 'Tadap' 'Tumse Bhi Zyada' was launched | Latest music News at Lokmat.com

म्युझिक :'तडप'मधील पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' झाले लाँच

अहान शेट्टी अभिनित 'तडप'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. ...

Tadap Trailer Out: जुनूनी इश्क की इंतहा...! अहान शेट्टीच्या ‘तडप’चा ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल ‘ब्लॉकबस्टर’ - Marathi News | Tadap trailer out: Ahan Shetty, Tara Sutaria movie is high on drama | Latest movies News at Lokmat.com

मुव्हीज :जुनूनी इश्क की इंतहा...! अहान शेट्टीच्या ‘तडप’चा ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल ‘ब्लॉकबस्टर’

Tadap Trailer Out: बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा डेब्यू सिनेमा ‘तडप’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...

अहान शेट्टी आणि तारा सुतारियाचा 'तडप' येणार या दिवशी भेटीला - Marathi News | Ahan Shetty and Tara Sutaria's 'Tadap' will meet on this day | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :अहान शेट्टी आणि तारा सुतारियाचा 'तडप' येणार या दिवशी भेटीला

अहान शेट्टी आणि तारा सुतारिया ही फ्रेश जोडी 'तडप' चित्रपटात पहायला मिळणार आहे. ...

तारा सुतारियाने ब्लॅक टू-पीस ड्रेसमधील फोटो केले शेअर, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Tara sutaria share photo in black innerwear pics goes viral on social media see pics | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :तारा सुतारियाने ब्लॅक टू-पीस ड्रेसमधील फोटो केले शेअर, फोटो झाले व्हायरल

रणबीर कपूर, भन्साळी आणि मनोज वाजपेयी पाठोपाठ अभिनेत्री तारा सुतारियाला कोरोनाची लागण - Marathi News | Ranbir Kapoor, Bhansali and Manoj Vajpayee followed by actress Tara Sutaria infected with corona | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूर, भन्साळी आणि मनोज वाजपेयी पाठोपाठ अभिनेत्री तारा सुतारियाला कोरोनाची लागण

अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री तारा सुतारियालाही कोरोनाची लागण झाली आहे. ...

ब्युटी ऑफ 'ब्लॅक अँड व्हाईट', तारा सुतारियाने शेअर केलेला फोटो पाहिलात का? - Marathi News | Tara sutaria looks stunning in a new black and white picture | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :ब्युटी ऑफ 'ब्लॅक अँड व्हाईट', तारा सुतारियाने शेअर केलेला फोटो पाहिलात का?

ताराने तिचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

सुनील शेट्टीचा मुलगा अहान बॉलिवूडमध्ये करतोय पदार्पण, झळकणार तारा सुतारियासोबत - Marathi News | Sunil Shetty's son Ahan is making his Bollywood debut with Tara Sutaria | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :सुनील शेट्टीचा मुलगा अहान बॉलिवूडमध्ये करतोय पदार्पण, झळकणार तारा सुतारियासोबत

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

ब्लॅक ड्रेसमध्ये दिशा पटानी दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे स्टायलिश फोटो - Marathi News | Disha Patani looks stunning in this outfit see latest pics | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ब्लॅक ड्रेसमध्ये दिशा पटानी दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे स्टायलिश फोटो