दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भुकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग
तारा सुतारिया, मराठी बातम्या FOLLOW Tara sutaria, Latest Marathi News ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे. Read More
तारा सुतारिया लव्हलाईफमुळे चर्चेत, बॉलिवूड अभिनेतच्या प्रेमात पडली, जाणून घ्या 'त्याचं' महाराष्ट्र कनेक्शन ...
अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत ...
कपूर घराण्यातील आदर जैनच्या वक्तव्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. ...
आदर जैन आणि अलेखा अडवाणी हिंदू पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. त्याआधी तो ४ वर्ष तारा सुतारियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. ...
'टॉक्सिक' या सिनेमात काय आहे खास ? ज्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. ...
आदर जैन हा आलेखा अडवाणीसोबत आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार असताना तारा सुतारियाची पोस्ट चर्चेत आली आहे. ...
आदर जैनसोबत ब्रेकअपनंतर तारा सुतारिया पुन्हा प्रेमात? ...
सध्या सोशल मीडियावर यशच्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. ...