Fire for you म्हणत तारा सुतारियाने केलं लाला साडीतलं फोटो, लाल रंगाच्या साडीत दिसतेय खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 06:57 PM2022-04-04T18:57:23+5:302022-04-04T18:57:23+5:30

बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारिया फॅन्सच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच तारा सुतारियाने तिचे ट्रेडिशनल लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये तारा सुतारिया लाल रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे, ज्यासोबत तिने मॅचिंग ब्लाउज कॅरी केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

पोस्ट शेअर करताना ताराने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'फायर फॉर यू' (फोटो: इंस्टाग्राम)

स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटाद्वारे अभिनेत्री तारा सुतारियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)

आता तारा टाइगर श्रॉफ सोबत 'हिरोपंती 2' या चित्रपटात झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)