आयलँड बेबी...तारा सुतारिया मालदीवमध्ये व्हॅकेशन करतेय एन्जॉय, स्विमसूटमध्ये फ्लॉंट केली फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 03:21 PM2022-04-08T15:21:04+5:302022-04-08T15:21:04+5:30

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

ताराने तिच्या मालदीवच्या व्हेकेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोमध्ये ताराने नेटेड श्रगसह अॅनिमल प्रिंटचा स्विमसूट घातला आहे. पोस्ट शेअर करताना तारा सुतारियाने 'आयलँड बेबी' असे कॅप्शन दिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोमध्ये तारा मोनोकिनीमध्ये वाळूमध्ये खेळताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

तारा सुतारिया पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करून खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तारा सुतारिया लवकरच टायगर श्रॉफसोबत 'हिरोपंती 2' या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूरसोबत 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटातही दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)