तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. Read More
अजय देवगणचा सिनेमा 'तानाजी-द अनसंग वॉरियर'ची घोषणा झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमातील अजय देवगणचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. ...
अभिनेता अजय देवगणने नुकतेच आगामी चित्रपट 'तानाजी : द अनसंग वॉरियर'चे शूटिंग सुरु केले आहे. आता या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानची देखील वर्णी लागल्याचे समजते आहे. ...