Domestic Violence Act: पुरुषांना तक्रार करण्यासाठी घरगुती हिंसाचाराच्या कायद्यासारखा दुसरा कायदा नाही, हे दुर्दैव असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. ...
गत काही वर्षांपासून राजकारणात त्यांचीच सद्दी असल्याने, विरोधकांना शत्रू मानण्याची नवीच राजकीय संस्कृती देशात रूढ होऊ लागली आहे. एकदा का विरोधकांना शत्रू मानले की, मग त्यांचा काटा कसा काढता येईल, याचाच सातत्याने विचार करणे ओघाने आलेच ! ...
DGCA orders inquiry after viral video : एअरलाईनला ज्यांनी या विवाहसोहळ्यात कोरोना नियमांना हरताळ फसला त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. ...