लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया, फोटो

Tamannaah bhatia, Latest Marathi News

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.
Read More
Tamannaah Bhatia : "आई होण्याची, मूल होण्याची खूप भीती वाटते..."; असं का म्हणाली तमन्ना भाटिया? - Marathi News | tamannaah bhatia revealed scared to have kids after dont want to become mother after marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आई होण्याची, मूल होण्याची खूप भीती वाटते..."; असं का म्हणाली तमन्ना भाटिया?

Tamannaah Bhatia : अभिनेत्रीने अलीकडेच राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. ...

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचं दोन वेळा झालंय ब्रेकअप, रिलेशनशिपमधील Red Flag वर केलं भाष्य; म्हणाली... - Marathi News | Tamannaah Bhatia had heartbreak twice talks about red flag in relationship | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तमन्ना भाटियाचं दोन वेळा झालंय ब्रेकअप, रिलेशनशिपमधील Red Flag वर केलं भाष्य; म्हणाली...

तमन्ना भाटियाचं नाव सध्या विजय वर्मासोबत जोडलं जात आहे. ...

बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट नाही; 'ही' अभिनेत्री आता एका गाण्यासाठी घेते १ कोटी - Marathi News | tamannaah bhatia net worth first indian actress part of rs 1000 crore film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट नाही; 'ही' अभिनेत्री आता एका गाण्यासाठी घेते १ कोटी

अभिनेत्रीने वयाच्या १६ व्या वर्षी पदार्पण केलं आहे. ...

राधा प्रेम रंगी रंगली... तमन्ना भाटियाचं साजरं रुप, जन्माष्टमीच्या आधी खास फोटोशूट - Marathi News | Tamannaah Bhatia special photo shoot For Janmashtami 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राधा प्रेम रंगी रंगली... तमन्ना भाटियाचं साजरं रुप, जन्माष्टमीच्या आधी खास फोटोशूट

जन्माष्टमी जवळ येताच तमन्ना राधासारखी सजली. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. ...

सौंदर्य म्हणजे हेच! तमन्ना भाटियाचं फोटोशूट पाहून चाहते फिदा - Marathi News | Tamannah bhatia hot and bold photoshoot viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्य म्हणजे हेच! तमन्ना भाटियाचं फोटोशूट पाहून चाहते फिदा

तमन्ना भाटियाचं नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय ...

गळ्यात फुलांचा हार, कपाळी टिळा; लग्नाच्या चर्चांदरम्यान तमन्ना भाटियाचा मंदिरातील फोटो व्हायरल - Marathi News | Garland of flowers around the neck, forehead tila; Tamannaah Bhatia's temple photo goes viral amid marriage talks | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गळ्यात फुलांचा हार, कपाळी टिळा; लग्नाच्या चर्चांदरम्यान तमन्ना भाटियाचा मंदिरातील फोटो व्हायरल

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान आता तमन्नाने कुटुंबासह कामाख्या मंदिराला भेट दिली आहे. ...

यंदा कर्तव्य आहे! रश्मिका, तमन्ना ते जान्हवी कपूर अडकणार लग्नबंधनात? - Marathi News | Rashmika, Tamannaah to Janhvi Kapoor Here's a list of Bollywood celebrities who might get married in 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यंदा कर्तव्य आहे! रश्मिका, तमन्ना ते जान्हवी कपूर अडकणार लग्नबंधनात?

यंदा अनेक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक, तमन्ना भाटियाच्या सौंदर्यांने चाहते घायाळ - Marathi News | Actress Tamannaah Bhatia Shares Her photos on Instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक, तमन्ना भाटियाच्या सौंदर्यांने चाहते घायाळ

तमन्ना भाटियाच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ ...