लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news, फोटो

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
#DoNotTouchMyClothes: अफगाणिस्तानी महिलांचे तालिबान्यांना थेट आव्हान; सुरू केलं जगावेगळं आंदोलन! - Marathi News | #DoNotTouchMyClothes Afghanistan Women Launch Online Campaign To Protest Taliban's Burqa Order | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :#DoNotTouchMyClothes: अफगाणिस्तानी महिलांचे तालिबान्यांना थेट आव्हान; सुरू केलं जगावेगळं आंदोलन!

तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. तालिबानीवादी वृत्तीच्या विरोधात अफगाणिस्तानी महिला एकवटल्या आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर #DoNotTouchMyClothes ही चळवळ सुरू केली आहे. ...

तालिबानी राज्यात काबूल विद्यापीठातील पहिला क्लास; तरुणींना बुरख्यात बोलावून दिली शरिया कायद्याची शपथ - Marathi News | First class at Kabul University in Taliban state and give sworn of Sharia law to girls | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानी राज्यात काबूल विद्यापीठातील पहिला क्लास; तरुणींना बुरख्यात बोलावून दिली शरिया कायद्याची शपथ

या कार्यक्रमावेळी सर्व मुलींचा (विद्यार्थिनींचा) चेहरा बुरख्याने झाकलेला होते. यावेळी त्यांना शरिया कायद्याचे पालन करण्याची शपथही देण्यात आली. ...

Taliban Government: तालिबानी म्हणतात...'पैशाचा अपव्यय नको, शपथविधी सोहळाच करणार नाही!' - Marathi News | taliban afghanistan government oath ceremony cancel said it is wasting resources and money | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानी म्हणतात...'पैशाचा अपव्यय नको, शपथविधी सोहळाच करणार नाही!'

Taliban Government: अफगाणिस्तानात तालिबाननं आपल्या ३३ मंत्र्यांची नावं घोषीत केली होती. पण नव्या सरकारचा शपथविधी सोहळा केव्हा होणार याकडे जगाचं लक्ष लागून होतं. तालिबाननं मात्र शपथविधी सोहळाच रद्द केलाय. ...

टायगर अभी जिंदा है! पंजशीरमध्ये तालिबानविरोधात NRFची मोठी घोषणा; स्वतंत्र कॅबिनेट नेमणार - Marathi News | panjshir resistance front parallel government in afghanistan to taliban | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टायगर अभी जिंदा है! पंजशीरमध्ये तालिबानविरोधात NRFची मोठी घोषणा; स्वतंत्र कॅबिनेट नेमणार

अफगाणिस्तानातून मोठी अपडेट आली आहे. तालिबाननं देशावर कब्जा केला असला तरी पंजशीरमध्ये अजूनही तालिबान्यांविरोधातील लढाई संपलेली नाही. कारण नॅशनल रेजिस्टेंस फ्रंटनं (NRF) एक महत्त्वाची घोषणा केलीय. जाणून घेऊयात.. ...

Taliban Government Announcement: तालिबानचा मोठा निर्णय! 9/11 हल्ल्याच्या 20 व्या स्मृती दिनालाच सरकार स्थापन करणार?, अमेरिकेला इशारा देणार - Marathi News | Taliban Government Announcement in Afghanistan likely be on 9 11 Terrorist Attack Day | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचा मोठा निर्णय! 9/11 हल्ल्याच्या 20 व्या स्मृती दिनालाच सरकार स्थापन करणार?, अमेरिकेला इशारा

Taliban Government Announcement: तालिबान अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. लवकरच नव्या सरकारची घोषणा केली जाईल. पण यासाठी तालिबाननं 'करेक्ट' मुहूर्त साधला आहे. ...

'तालिबान राज' मधील पहिले फोटो; कॉलेजमध्ये मुला-मुलींमध्ये लावण्यात आला 'पडदा' - Marathi News | afghanistan college pictures are going viral as curtains can be seen between boys and girls after taliban | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तालिबान राज' मधील पहिले फोटो; कॉलेजमध्ये मुला-मुलींमध्ये लावण्यात आला 'पडदा'

Taliban In Afghanistan : यापूर्वी तालिबाननं मुला-मुलींना वेगळं शिक्षण देण्याचे आदेश दिले होते. तसं शक्य नसल्यास मध्ये पडदे लावण्यास सांगण्यात आलं होतं. ...

Kabul Airport Blast: दहशतवाद्यांनी रोखलं तरीही घेतलं विमानाचं उड्डाण, वाचले अनेक प्राण; वाचा पायलटचा थरार - Marathi News | Afghanistan: RAF pilot Kev Latchman explains how he lifted a packed plane over a bus to escape Kabul | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी अन् विमानामध्ये अवघं १० फूट अंतर, काही सेकंदात हवेत उड्डाण घेतलं अन्...

तालिबानींचा क्रूर चेहरा, ‘त्या’ महिलांचा शोध सुरु; सापडल्यास भरचौकात शिर छाटणार अन्... - Marathi News | Afghanistan: Taliban death squads ‘trawl porn sites to compile kill list of Afghan prostitutes | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानींकडून ‘त्या’ महिलांचा शोध सुरु; सापडल्यास भरचौकात शिर छाटणार अन्...