शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : सॅलरी नाही, कारची चावी ड्रॉव्हरमध्ये आहे..; तालिबानला कंटाळलेल्या चीनमधील अफगाण राजदूताचा राजीनामा

आंतरराष्ट्रीय : Pakistan Vs Taliban: पाकिस्तानी सैन्याची हवाच निघाली! तालिबानी येत असल्याचे पाहताच धूम ठोकून पळाले

आंतरराष्ट्रीय : अशरफ गनींनी सांगितला काबुल सोडतानाचा थरार; म्हणाले, दोन मिनिटात घेतला निर्णय, पळालो नसतो तर...

राष्ट्रीय : तालिबानच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर रेडइंक 'जर्नालिस्ट ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान

आंतरराष्ट्रीय : तालिबानचं अजब फर्मान! महिलांना करता येणार नाही एकट्याने प्रवास, कारमध्ये म्युझिक लावण्यास बंदी

संपादकीय : भारत?- पाकिस्तानचाच घास घेईल तालिबान !

आंतरराष्ट्रीय : Durand Line Explained : काय आहे ड्युरंड लाइन? ज्यामुळे तालिबान पाकिस्तानला देतोय युद्धाची धमकी...

आंतरराष्ट्रीय : सीमा वादावरून पाकिस्तान आणि तालिबान भिडले; सीमेवर गोळीबार

आंतरराष्ट्रीय : तालिबानने चुकून शत्रू देशाला पाठवले करोडो रुपये, आता पैसे परत करण्यासाठी करतायेत विनंती 

संपादकीय : देवदूत! ९४ कुत्री आणि ६८ मांजरांची काबूलहून सुटका; तालिबान्यांच्या धुमश्चक्रीत ठेवले सुरक्षित