Taliban in Afghanistan latest news, मराठी बातम्याFOLLOW
Taliban, Latest Marathi News
तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
javed akhtar: बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबानला समर्थन देण्यास तयारी दाखवलेल्या कथित सभ्य आणि लोकशाही देशांना खडेबोल सुनावले आहेत. ...
Afghanistan crisis : रोहुल्लाह सालेह हे तालिबानच्या तावडीत सापडल्यानंतर तालिबानने त्यांची क्रूरपणे हत्या केली. त्यांना चाबकाचे फटके मारले, वीजेच्या तारांनी मारहाण करुन गळा कापला. ...
UK intelligence chief warns on Terrorist Attacks: युकेच्या गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखाने मोठा इशारा दिला आहे. पश्चिमी देशांमध्ये तालिबान आल्यानंतर अल कायदा स्टाईलचे दहशतवादी हल्ले वाढू शकतात, असा इशारा दिला आहे. ...
अफगाणिस्तानमध्ये तालिबानला सत्तेवर आणण्यात पाकिस्तानची मोठी भूमिका आहे. पाकिस्ताननेही इस्रायलला आजपर्यंत मान्यता दिलेली नाही. अशा स्थितीत तालिबानकडून इस्रायलशी संबंध ठेवण्याबाबत आशा केली जाऊ शकत नाही. ...
Amarullah Saleh's brother killed in Taliban attack: तालिबानने त्यांचे दहशतवादी या लायब्ररीमध्ये घुसतानाचे फोटो जारी केले आहेत. यात जिथे हे दहशतवादी बसलेले दिसत आहेत, तिथे अमरुल्ला सालेह बसलेले होते. ...