शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : चीननंतर आता रशियाचा तालिबानला पाठिंबा, पुतीन यांनी केलं मोठं भाष्य

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी सांगितले तालिबानी संकटाचे धोके; अफगाणिस्तान मुद्द्यावर केलं थेट भाष्य

राष्ट्रीय : कट्टरता जगासाठी सर्वात मोठं आव्हान; अफगाणिस्तान जिवंत उदाहरण; SCO समिटमध्ये PM मोदींचा प्रहार

आंतरराष्ट्रीय : Pakistan: तालिबानने पाकिस्तानला आणखी भिकेला लावले; रुपया जोरात आपटला

आंतरराष्ट्रीय : तालिबानमध्ये सत्तासंघर्ष... सरकारमध्ये फूट...; हक्कानी नेटवर्कच्या नेत्याशी बरादरचा वाद; काबूल सोडलं

आंतरराष्ट्रीय : भारतासाठी धोक्याची घंटा; अफगाणिस्तानात तालिबानींशी मैत्री करण्यामागे चीनचं मोठं षडयंत्र उघड

आंतरराष्ट्रीय : सलीमा मजारींचा तालिबान्यांना चकमा, काबूलमधून अमेरिकेत पोहोचल्या सुरक्षित 

आंतरराष्ट्रीय : Afghaistan: पाकिस्तानला डबलगेमची किंमत चुकवावी लागणार; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

आंतरराष्ट्रीय : तालिबानींच्या हाती लागला सोन्याचा खजिना; अमरुल्लांच्या घरावर छापा, नोटा मोजताना दमछाक

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis : क्रूर चेहरा पुन्हा एकदा उघड! तालिबानींनी महिलेवर झाडल्या गोळ्या, कुशीत होतं 6 महिन्यांचं बाळ