शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

कट्टरता जगासाठी सर्वात मोठं आव्हान; अफगाणिस्तान जिवंत उदाहरण; SCO समिटमध्ये PM मोदींचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 1:11 PM

यावेळी पंतप्रधान मोदींनी ताजिकिस्तानला त्यांच्या स्वातंत्र्याला 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच इराण, सौदी अरब, इजिप्त आणि कतार यांचा SCO मध्ये समावेश झाल्याबद्दल स्वागतही केले. नव्या सदस्यांमुळे आपला ग्रुप आणखी मजबूत झाला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

नवी दिल्ली - आपल्या भागासाठी कट्टरता हे सर्वात मोठे आव्हान आहे. नुकतेच अफगाणिस्तानात जे घडले, ते याचेच एक मोठे उदाहरण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) देशांच्या बैठकीला संबोधित करत होते. यावेळी ही बैठक ताजिकिस्तानमधील दुशाम्बे येथे आयोजित करण्यात आली आहे. (PM Narendra Modi speech in sco summit Tajikistan Commented on Afghanistan Taliban bigotry)

यावेळी पंतप्रधान मोदींनी ताजिकिस्तानला त्यांच्या स्वातंत्र्याला 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच इराण, सौदी अरब, इजिप्त आणि कतार यांचा SCO मध्ये समावेश झाल्याबद्दल स्वागतही केले. नव्या सदस्यांमुळे आपला ग्रुप आणखी मजबूत झाला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

'कट्टरता जगासमोरील मोठे आव्हान' -पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या क्षेत्रातील सर्वात मोठे आव्हान शांतता आणि सुरक्षिततेशी संबंधित आहे, अफगाणिस्तानमध्ये नुकत्याच घडलेल्या घडामोडींमुळे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एससीओ शिखर परिषदाने धर्मांधतेचा अथवा कट्टरतेला सामोरे जाण्यासाठी पावले उचलायला हवीत, इस्लामशी संबंधित सर्व संस्थांशी संपर्क साधून पुढे काम करायला हवे.

मोदींचा बर्थडे... 21 दिवस साजरा होणार, 7 ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रमातून लोकसेवा 

भारताने प्रस्तावित केलेल्या कॅलेंडरवर काम व्हायला हवे. प्रादेशिक सुरक्षिततेसाठी आणि तरुणांच्या भविष्यासाठी कट्टरतावाद्यांशी लढणे अत्यंत आवश्यक आहे. याच बरोबर, विकसित देशांशी स्पर्धा करण्यासाठी आपल्याला भागधारक बनावे लागेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAfghanistanअफगाणिस्तानIslamइस्लामTalibanतालिबानTerrorismदहशतवाद