पंजाब नॅशनल बँकेत पीककर्जाची मागणी करण्यासाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याला देवळीच्या प्रभारी तहसीलदार बाळू भागवत यांनी थेट मारहाण केली. ही घटना अंदोरी येथील बँकेत घडली. ...
येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स समोरील बचतभवन इमारतीतून तालुका पुरवठा विभागाच्या अखत्यारीत असलेले बारदाने अचानक गायब झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. इमारत जमीनदोस्त करीत असताना हे बारदाने आढळले होते. त्याविषयी संबंधितांना फारसी माहिती नसल्याने ते परस ...
भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांच्या पुढाकाराने तलाठी प्रविण पाटील, कोतवाल दौलत तलांडे यांनी भर पावसात २३४ लोकांना जात प्रमाणपत्राचे वाटप केले. विशेष म्हणजे, सदर कर्मचाऱ्यांनी संबंधित नागरिकांना हे दाखले घरपोच पुरविले. ...
तहसील कार्यालय परिसरातून नागरिकांचे आवागमन होऊ नये, यासाठी तहसीलदार कैलास अंडिल यांनी पोलीस बंदोबस्तात वॉर्ड क्र.५ मधील अतिक्रमन काढले व रस्ता तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली. हे अन्यायकारक असल्याचे मत नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद ...
- प्रसाद आर्वीकर परभणी : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जिल्ह्यात येणारे धान्य साठविण्यासाठी असलेल्या शासकीय गोदामांची क्षमता वाढविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, दोन महिन्यांचा धान्य साठा करता येईल, अशा पद्धतीने जिल्ह्यात ९ नवीन गोदामांचे बांधकाम ...
अंबड तालुक्यातील वाळकेश्वर गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू तस्करांविरूध्द कारवाई करण्यासाठी शनिवारी गेलेल्या पथकाला ३७ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत नायब तहसीलदाराला लाथा-बुक्याने मारहाण केली. ...
तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील २२ घाटांपैकी गोपेगाव आणि तारूगव्हाण या दोनच घाटाचे लिलाव झाले आहेत. उर्वरित २० घाटातून वाळुचा अवैध उपसा अजुनही सुरू आहे. ...