शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुक्यातील पिंपळगाव, मालडोंगरी, अºहेर नवरगाव, नान्होरी या परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तह ...
दिल्ली येथील जंतर-मंतर मैैदानावर ९ आॅगस्ट रोजी भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्या विरोधकांवर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना व समाजबांधवांच्या वतीने शासनाला पाठविलेल्या निवेदनातून करण्यात ...
१ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या पर्वावर शिवनेरीपासून मुंबईपर्यंत पेन्शन दिंडी काढली जाणार आहे. ...
मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजातील महिला आणि शालेय विद्यार्थ्यांनी आज दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ...