आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून तालुक्यातील अपंग व निराधार व्यक्तींना एकत्रित करून त्यांच्या अंध:कारमय जीवनात प्रकाशाचे किरण आणणारे दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील साबाजी सावंत सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आद ...
गावात मूलभूत सुविधांचा अभाव शिवाय बसस्थानकापर्यंतचा रस्ता दोन दशकापासून पूर्णत: उखडल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने बोरखेडी (गावंडे) येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला होता. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामांसाठी राज्य शासनाकडून जिल्हा निवडणूक विभागाला नुकताच ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयांना लवकरच वितरण होणार आहे. ...
येथील तहसीलदारपदी प्रीती डुडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीचा आदेश गुुरुवारी रात्री निघाला असून आज जागतिक महिला दिनी त्यांनी तहसीलदार पदाची सुत्रे स्विकारली. ...
गंभीर दुष्काळामुळे नुकसान झालेल्या बाधीत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने दुसºया टप्प्यांतर्गत दिलेला ७३ कोटी ९२ लाख १० हजार रुपयांचा निधी प्रत्येक तालुक्यांना तहसीलदारांच्या खात्यावर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी वितरित केला आहे़ या संदर्भ ...