धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर शासकीय जलपूजनाची प्रथा असल्याने मंगळवारी (दि.३) सकाळी १० वाजता तहसीलदार मेश्राम यांनी जलपूजन केले. तालुक्यातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा अशी जलदेवतेला मनोकामना केली. ओव्हरफ्लोमुळे पूर संभावित गावातील जनतेने सतर्कता बाळगण्या ...
तहसीलदार कैलास अंडील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी किरण वाघ यांच्यासोबत स्वत: पायदळ चालत नारगुंडा गावाची पाहणी केली. त्यानंतर नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दितील कुचेर, खडी, नैनवाडी, मुत्तेमक ...
गोदावरी रस्ता रेतीच्या जड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात दबाला आहे. या गावाच्या हद्दीतून ईस्माइलपूर रेतीघाट आहे. सदर घाटाचा लिलाव पुलगाव येथील गुप्ता नामक इसमाने घेतला. त्याने मुदत संपल्यानंतही विना परवाना उत्खनन करून रेतीची वाहतूक केली. ११ जुलै २०१९ ला ...
तालुक्यातील गर्रा बघेडा विभागा अंंतर्गत येत असलेल्या तेंदुुपत्ता कामगारांना वाटप करण्यात आलेल्या बोनस वाटपात घोळ करून खऱ्या लाभार्थ्यांना डावलून गरीब जनतेवर अन्याय केला गेला आहे ...
सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असताना जिल्हा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना झाल्या नाहीत. पालकमंत्र्यांनी पूर्ण जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी न करता केवळ सावंतवाडी मतदारसंघाचा दौरा केला. त्यांच्यासह शिवसेना खासदार, आमदारही पूरग्रस्तां ...