थकीत रक्कमेवरील पंधरा टक्के प्रमाणे होणारे व्याज अंदाजे सात कोटी रुपये देणे बाकी आहे.या कारखान्याला एफ.आर.पी थकीत ठेवल्याने पुढील हंगामाचा गाळप परवाना देवु नये अशी साखर आयुक्ताकडे मागणी केली आहे.व जप्ती आदेशाची तहसिलदार यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी ...
यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनीच्या वतीने घरकूलकरिता मोर्चा काढला होता. राज्य शासनाने त्याची दखल घेत घरकुलसंबंधित मागणी मान्य केली. परंतु घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक जाचक व त्रासदायक अटींची पूर्तता करावी लागत आहे. अनेकजण जाचक अटींची ...
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पिकविमा यासह नुकसान भरपाई मिळावी, नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचा सर्व्हे तलाठी व कृषी सहाय्यक संयुक्तपणे करत आहे. प्रत्येक शेतापर्यंत ते पोहचू शकत नाही. वीमा प्रतिनिधी एकटाच ...
तुमच्यापर्यंत यायचे म्हटले की, एखादा किल्ला चढून आल्यासारखे वाटते. येवढ्या पायऱ्या चढताना जीव भेंडाळतो. वृद्ध, अपंगांनी येथे कसे यायचे...? माझा हा अर्ज माघारी घ्या आणि तुमचे कार्यालयही खालच्या माळ्यावर घ्या! ...
या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी तक्रारीची पडताळणी केली पंचासमक्ष तहसीलदार सावंत, अॅड. कैलास लिपने पाटीली आणि बद्रीनाथ भवर यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपये लाचेची मागणी केली ...