- प्रसाद आर्वीकर परभणी : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जिल्ह्यात येणारे धान्य साठविण्यासाठी असलेल्या शासकीय गोदामांची क्षमता वाढविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, दोन महिन्यांचा धान्य साठा करता येईल, अशा पद्धतीने जिल्ह्यात ९ नवीन गोदामांचे बांधकाम ...
अंबड तालुक्यातील वाळकेश्वर गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू तस्करांविरूध्द कारवाई करण्यासाठी शनिवारी गेलेल्या पथकाला ३७ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत नायब तहसीलदाराला लाथा-बुक्याने मारहाण केली. ...
तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील २२ घाटांपैकी गोपेगाव आणि तारूगव्हाण या दोनच घाटाचे लिलाव झाले आहेत. उर्वरित २० घाटातून वाळुचा अवैध उपसा अजुनही सुरू आहे. ...
तालुक्यातील जातेगांव येथील तलाठी विठ्ठल आमलेकर यांना शुक्रवारी माफियाने शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याचा निषेध करत आज महसुल, तलाठी व कोतवाल संघटनांनी लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. ...
साखर आयुक्तांनी आदेश देऊनही पन्हाळा तहसीलदारांनी वारणा साखर कारखान्यावर साखरजप्तीची कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे करण्यात आली. ...
फेरफार करण्यास विलंब करीत गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या महिला तलाठ्याच्या मनमानीला कंटाळुन कोद्री येथील शेतकऱ्याच्या मुलाने अंगावर रॉकेल ओतुन घेत तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ...
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी येथील महाराष्ट्र बँक, एचडीएफसी बँक व भारतीय स्टेट बँक परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...