लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार, मराठी बातम्या

Tahasildar, Latest Marathi News

मानवत येथे मराठा आरक्षणासाठी महिला आणि विद्यार्थिनींचा मोर्चा; तालुक्यात दोन बसवर दगडफेकीच्या घटना  - Marathi News | Women and Students Front for Maratha Reservation at Manavat; Stoning incident on two buses in Taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत येथे मराठा आरक्षणासाठी महिला आणि विद्यार्थिनींचा मोर्चा; तालुक्यात दोन बसवर दगडफेकीच्या घटना 

मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजातील महिला आणि शालेय विद्यार्थ्यांनी आज दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.  ...

प्रकल्पग्रस्तांनी नोटीस नाकारली, अरुणा प्रकल्प : आखवणेत महसूल अधिकारी अडकले - Marathi News | Project Correspondents rejected the notice, Aruna Project: The revenue officials stutter were stuck | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्रकल्पग्रस्तांनी नोटीस नाकारली, अरुणा प्रकल्प : आखवणेत महसूल अधिकारी अडकले

अरुणा प्रकल्पग्रस्तांना १२/२ ची नोटीस देण्यासाठी आखवणे येथे गेलेले भूसंपादन अधिकारी, मंडल अधिकारी व तलाठी यांच्याकडून नोटीस स्वीकारण्यास नकार देत त्यांच्याकडील कागदपत्रे जाळून टाकण्याची धमकी प्रकल्पग्रस्तांनी दिल्याचे त्यांनी तहसीलदारांना दूरध्वनीवरू ...

विकासासाठी प्रशासन कटिबद्ध - Marathi News | Administration committed for development | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विकासासाठी प्रशासन कटिबद्ध

सामान्य नागरिकांना योजनांचा लाभ देऊन त्यांचा विकास करण्यासाठी प्रशासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन चामोर्शीचे तहसीलदार अरूण येरचे यांनी केले. ...

तहसीलदार योगिता कोल्हे यांना मागितली खंडणी - Marathi News | FIR against a woman for threatening Tehsildar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तहसीलदार योगिता कोल्हे यांना मागितली खंडणी

तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या कार्यालयात बळजबरीने घुसून खंडणी मागून , दमदाटी करून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी कांताबाई वाघमारे यांच्या विरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शेतकऱ्याचे वागणे आवाक्याबाहेरच होते - Marathi News | The attitude of the farmer was unreachable | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्याचे वागणे आवाक्याबाहेरच होते

बँक व्यवस्थापकाच्या दालनात शेतकऱ्याने शासन, प्रशासन व मला अर्वाच्य शब्दात शिविगाळ केली. वारंवार सांगून सुद्धा ते बाहेर जात नव्हते. एका महिले समोर शेतकरी बोलत असलेली भाषा समजण्यापलीकडे होती. ...

नुकसानग्रस्तांना भरपाई द्या - Marathi News | Compensate the victims | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नुकसानग्रस्तांना भरपाई द्या

सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील मेडीगड्डा प्रकल्पपीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकºयांनी तहसीलदारांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. ...

सिंधुदुर्ग : तहसीलच्या अभिलेख कक्षाला गळती, साडेचार लाख कागदपत्रांवर प्लास्टिकचे आच्छादन - Marathi News | Plastic wrapping on tahsil's records, plastic cover over half a million papers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : तहसीलच्या अभिलेख कक्षाला गळती, साडेचार लाख कागदपत्रांवर प्लास्टिकचे आच्छादन

वैभववाडी तालुक्याचा महसुली दस्तऐवज ठेवलेल्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला गळती लागली आहे. त्यामुळेच सुमारे साडेचार लाख कागदपत्रे प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आली असून त्याच गळतीत कागदपत्राच्या संगणकीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या किंमती महसुली ...

तहसीलदारांना निलंबित करा - Marathi News | Suspend tahsildars | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तहसीलदारांना निलंबित करा

येथील महिला तहसीलदार बाळू भागवत यांनी अंदोरी येथील प्रशांत चौधरी या शेतकऱ्याच्या श्रीमुखात लगावली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुरूवारी आरोपी महिला तहसीलदारांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्या ...