पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या ३३ लाख ७५ हजार ३०८ रुपयांच्या १२१८ क्विंटल धान्य घोटाळा प्रकरणात गोदामपाल एस.पी.कांबळे यांना निलंबित करण्यात आले असून प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
औंढा तालुक्यातील गलांडी लघुसिंचन तलावाच्या लाभ क्षेत्रातील जनविकास पाणी वापर सहकारी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडुन रितसर परवानगी मिळविल्यानंतर तहसीलदारांनी पाणी रोखल्याने तलावातील पाणी द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या असे निवेदन जिल्हाधिकाºयांकडे द ...
एकीकडे रेती घाटांचा लिलाव न झाल्याने रेतीअभावी बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे घुग्घूस (जि.चंद्रपूर) येथील वाळू तस्कर मोठ्या प्रमाणावर वणीत रेतीचा अवैधरित्या पुरवठा करित असल्याची बाब समोर आली आहे. ...
तालुक्यात बिरोली शिवारातील नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पहाटे ३ वाजता जावून तहसीलदार संजय रामटेके यांनी कारवाई करीत ट्रॅक्टर सहित रेती पकडली. ...