कारपेवाडी येथील महाविद्यालयीन युवतीची गळा चिरून हत्या करणाऱ्या खून्याचा शोध घेवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन नाभिक महामंडळाच्या सिन्नर शाखेतर्फे सोमवार (दि.२८) रोजी तहसीलदारांना देण्यात आले. ...
नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये १०४ नायब तहसीलदारांचे पदे गेल्या तीन वर्षांपासून रिक्त असून, यामुळे महसूल यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम तर होतोच; परंतु निव्वळ पदोन्नती समितीच्या बैठकीअभावी पदोन्नती मिळत नसल्याचे पाहून सेवानिवृत्तीच्या समीप पोहोचल ...
तालुक्यातील पेठशिवणी येथील तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामामध्ये गोदामपाला सोबत वाद घालून गोंधळ घालणाºया दोघांविरोधात पालम पोलिसांत २४ जानेवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मजुरांनी कामाची मागणी करूनही त्यांना काम मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे ११५ मजुरांनी कामाची मागणी केली असून या संदर्भात दोन दिवसांत कारवाई करा, अशा सूचना तहसीलदारांंनी सार्वजनिक बांधकाम वि ...
पंचायत समिती क्षेत्रामध्ये विकासकामे करण्याकरिता निधीची आवश्यकता असून पंचायत समिती सदस्यांना कुठल्याही प्रकारचा निधी नसल्यामुळे विकासकामे करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. ...
अवैध गौण खनिज वाहून नेणाऱ्या चार टिप्परला गोंदिया तहसीलदारांनी २४ डिसेंबरला पकडले होते. त्या अवैध खनिज वाहून नेणाºया प्रकरणावर बुधवारी सुनावणी करताना या चार वाहनांवर १८ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्दे माल शासन जमा करण्याचे आदेश तहसीलदार राहूल सारंग य ...