Oppo Pad Tablet Price And Details: आता विबोवरून आगामी Oppo Pad ची किंमत आणि काही स्पेक्स समोर आले आहेत. हा टॅब 120Hz रिफ्रेश रेट, 8080mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. ...
Oppo Tablet Price And Details: Oppo लवकरच आपला आगामी अँड्रॉइड टॅबलेट Oppo Pad नावाने सादर करू शकते. हा टॅबलेट शाओमीच्या मी पॅड 5 सीरिजला थेट टक्कर देऊ शकतो. ...
सध्या यूएसमध्ये, कोरोनावरील उपचारात इंजेक्शनद्वारे औषध दिले जाते. यापूर्वी, फार्मास्युटिकल कंपनी मर्ककडून COVID-19 गोळीला मंजुरी देण्यात आली आहे. गोळीला मंजुरी देणारा यूके पहिला देश ठरला आहे. ...
Lenovo Tablet Price Specification: Lenovo Xiaoxin Pad Pro टॅबलेट चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये 2.5K Display, Snapdragon 870 आणि 8GB RAM देण्यात आला आहे. ...
Samsung Galaxy Tab A8: Samsung Galaxy Tab A8 टॅबलेट ब्लूटूथ एसआईजी आणि गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. हा एक मिडरेंज टॅबलेट असेल जो लवकरच सादर केला जाऊ शकतो. ...
Nokia T20 Tablet Price In India: Nokia T20 Tablet मध्ये 8200mAh Battery, 2K Display आणि 4GB RAM असे फिचर मिळतात. हा टॅब फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. ...