भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू जी. साथियान याने आपल्यापेक्षा जास्त रॅँंिकंगच्या सिमोन गाऊजीला पराभूत करीत जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
५० व्या आंतरजिल्हा व ८१ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत नाशिकच्या संघानी उल्लेखनीय कामगिरी करत एक रजत व चार कांस्य पदके मिळविले तर वैयिक्तक स्पर्धेत एक रजत व चार कांस्य पदके पटकावले. ...
ओमानमधील मस्कत शहरात दि. २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत आपले स्थान निश्चित करणाऱ्या तनिषाला सब जुनिअर मुलींच्या गटात राष्ट्रीय स्तरावर दुसरे मानांकन मिळालेले असून तिने या वर्षीच्या तीन राष्ट्रीय स्पर्धेत दोनवेळा अंतिम फेरी गाठून रौप् ...