शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तापसी पन्नू

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.

Read more

सखी : लग्नात डिझायनर महागडे लेहेंगे टाळणाऱ्या ७ बॉलीवूड अभिनेत्री, पाहा नवरी अशी नटली की..

फिल्मी : तडकाफडकी ब्रेकअपनंतर खूप रडली होती तापसी, कोण होतं तापसीचं पहिलं प्रेम?

फिल्मी : लग्नानंतर अभिनेत्री तापसी पन्नू सोडणार बॉलिवूड? म्हणाली...

फिल्मी : आंद्रे रसेल आणि रिंकूने गायलं शाहरुखचं 'लुट पुट गया' गाणं, व्हिडिओ पाहून तापसी पन्नू म्हणाली, मला वाटतं...

फिल्मी : लग्नाच्या चर्चा रंगत असताना तापसी पन्नूच्या भांगेत सिंदूर? होळी सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

फिल्मी : होळीचा मुहूर्त साधला! तापसी पन्नूने बॉयफ्रेंडसोबत गुपचुप केलं लग्न? एकाच सेलिब्रिटीला आमंत्रण

फिल्मी : राजकुमारासारखा जोडीदार भेटण्यापूर्वी अनेक बेडकांना..., रिलेशनशिपबाबत हे काय बोलून गेली तापसी पन्नू?

फिल्मी : ती पुन्हा येतंय! तापसी पन्नूच्या 'फिर आयी हसीन दिलरुबा' चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : बॅडमिंटनपटू मॅथियास बोससोबत तापसी पन्नू चढणार बोहल्यावर? चर्चेवर अभिनेत्री म्हणाली...

फिल्मी : बॉयफ्रेंडशी लग्न करण्याच्या चर्चांवर तापसी पन्नू रोखठोक बोलली, म्हणाली- मी आजपर्यंत कधीच...