शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तापसी पन्नू

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.

Read more

फिल्मी : Dunki Review: बेकायदेशीर वाटेने स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या भारतीयांची कथा, जाणून घ्या कसा आहे 'डंकी'

फिल्मी : 'डंकी' पाहून चाहते निराश? फक्त विकी कौशलचं केलं कौतुक; Video व्हायरल

फिल्मी : तापसी पन्नूला भिकारी समजून लोकांनी दिले होते पैसे; 'डंकी'च्या सेटवर घडला होता किस्सा

फिल्मी : 'डंकी' च्या रिलीजआधी सेन्सॉर बोर्डाने सांगितले बदल, शाहरुखच्या 'त्या' सीनवर घेतला आक्षेप

फिल्मी : 'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; शाहरुख आणि त्याचे 'उल्लू दे पट्ठे' प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : शाहरूख खानच्या 'डंकी'तील दुसरं गाणं 'निकले थे कभी हम घर से' रिलीज, ऐकून व्हाल इमोशनल

फिल्मी : 'डंकी'तलं पहिलं गाणं 'लुट पुट गया' रिलीज, तापसी पन्नूच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसला शाहरुख खान

फिल्मी : 'डंकी' चित्रपटासाठी शाहरुख खाननं घेतलं तगडं मानधन, जाणून घ्या बाकी स्टारकास्टची फी

फिल्मी : Dunki: लंडनला जायला निघालाय 'हार्डी' पण...शाहरुखच्या वाढदिवशी 'डंकी' चा टीझर रिलीज

फिल्मी : जेव्हा कंगना राणौतनं तापसी पन्नूला म्हटलं होतं B-Grade हिरोईन, आता इतक्या वर्षांनंतर दिलं स्पष्टीकरण