शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तापसी पन्नू

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.

Read more

फिल्मी : बहुप्रतिक्षित 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटाची रिलीज डेट आली समोर, कधी अन् कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

फिल्मी : 'मी अशाच लग्न सोहळ्याला जाईन जिथे...', तापसी पन्नूने सांगितलं अंबानी वेडिंगला न जाण्याचं कारण

फिल्मी : एक नीला आसमान का, एक दर्या का और एक...! तापसी पन्नूचा शिफॉन साडीत 'हसीन दिलरुबा' लूक

फिल्मी : 'हसीन दिलरुबा' तापसी पन्नूचं लाल साडीत बोल्ड फोटोशूट, फोटो चर्चेत

फिल्मी : तापसीने केली प्रिती झिंटासोबत स्वत:ची तुलना; म्हणाली, 'मी तिच्यासारखं होण्याचा प्रयत्न करते, कारण...'

फिल्मी : 'कृपा करा आणि बाजूला व्हा'; सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर संतापली तापसी

फिल्मी : हसीन दिलरुबा! तापसीच्या बोल्ड फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, साडीत दाखवल्या अदा

फिल्मी : रिक्षातून प्रवास करताना फोटोग्राफरने केला पाठलाग, तापसीची उडाली घाबरगुंडी! नेमकं काय घडलं?

फिल्मी : तापसी पन्नूनं लग्नासाठी लेहेंगा नाही तर सलवार - सूट का निवडला ? खुलासा करत म्हणाली...

फिल्मी : तापसीनंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचुप केलं लग्न, फोटो व्हायरल