तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
Social viral: २०१९ साली आलेला 'सांड की आंख' हा चित्रपट (hindi movie sand ki aankh) आठवतोय... हा चित्रपट ज्या आजीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर आधारित होता त्या आजीचा म्हणजेच प्रकाशी तोमर यांचा हा झिंगाट डान्स सध्या सोशल मिडियावर धुम करतो आहे... ...