तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
साऊथ चित्रपटांच्या या १० अभिनेत्रींनी आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. या अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?, जाणून घ्या याबद्दल... ...
BCCI चे सचिव जय शाह यांनी घेतलेल्या महिला क्रिकेटपटूंना पुरुष खेळाडूंप्रमाणेच मॅच फी दिली जाईल या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत शाहरुख खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत अनेक कलाकारांनी केलं आहे. ...
Bollywood Stars Electricity Bill: सलमान खानपासून ते आमिर खानपर्यंत बॉलिवूड स्टार्स त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला घरच्या वीज बिलाबद्दल सांगणार आहोत. ...