T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
काल भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघात क्रिकेट विश्वचषक T 20 मध्ये सेमी फायनलचा सामना रंगला. सामना संपल्यावर मात्र अभिनेता वरुण धवन चांगलाच चिडलेला दिसला. काय घडलं नेमकं? ...
वानखेडेवर झालेल्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. मात्र भारतीय फलंदाजांनी इंग्लंडला याचा पश्चाताप करायला भाग पाडले. ...