लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट

T20 cricket, Latest Marathi News

आधी गंभीरसोबत ओपनिंग; आता IPL लिलावात 'त्या' खासदाराच्या लेकावर शाहरुखच्या KKR नं लावला पैसा! - Marathi News | Who Is Sarthak Ranjan Sold For KKR Base Price 30 Lakh MP Pppu Yadav Son Gautam Gambhir Opening Partner | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आधी गंभीरसोबत ओपनिंग; आता IPL लिलावात 'त्या' खासदाराच्या लेकावर शाहरुखच्या KKR नं लावला पैसा!

इथं जाणून घेऊयात कोण आहे तो खासदाराचा मुलगा? त्याच्यावर शाहरुख खानच्या केकेआरनं किती रुपयांची बोली लावली आणि त्याचे गंभीरसोबत असणारे खास कनेक्शन यासंदर्भातील माहिती. ...

ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका - Marathi News | ICC T20 Rankings Abhishek Sharma On Top Tilak Varma Leap Suryakumar Yadav Dropping | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका

सर्यकुमार यादवसमोर आव्हान!  ...

VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले! - Marathi News | IPL 2026 Auction Liam Livingstone Sold To Kavya Maran Sunrisers Hyderabad For Rs 13 crore After Unsold First Round Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!

अनसोल्ड राहिल्यावर गाठला IPL मधील सर्वोच्च कमाईचा आकडा ...

मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात - Marathi News | Sarfaraz Khan bought for Rs 75 lakhs by Chennai Super Kings in IPL 2026 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात

वयाच्या १७ व्या वर्षी IPL मध्ये पदार्पणाची संधी, पण हंगामानुसार किंमत कमी होत गेली आता... ...

CSK चा डबल धमाका! रणनिती बदलून अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर ओतला पाण्यासारखा पैसा - Marathi News | IPL 2026 CSK Prashant Veer And Kartik Sharma Became Most Expensive Uncapped Players In IPL Auction History See 9 Players List And Record Price | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CSK चा डबल धमाका! रणनिती बदलून अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर ओतला पाण्यासारखा पैसा

इथं पाहा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या अनकॅप्ड खेळाडूंची यादी ...

IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका - Marathi News | Venkatesh Iyer Smashes Timely 70 Off 43 In SMAT 2025 On IPL 2026 Auction Day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका

तो IPL च्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. ...

SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO) - Marathi News | Nitish Kumar Reddy Takes Hat Trick For Andhra Against Madhya Pradesh In Syed Mushtaq Ali Trophy 2025 Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)

टीम इंडियात घेतलं, पण गोलंदाजीची पुरेशी संधी नाही मिळाली, पठ्ठ्यानं देशांतर्गत टी-२० स्पर्धेत दाखवली गोलंदाजीतील जादू ...

क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार - Marathi News | JioStar Exits ICC T20 World Cup Broadcast Deal Due to Financial Losses; Live Streaming at Risk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार

ICC T20 World Cup 2026 : देशातील आघाडीची डिजिटल ब्रॉडकास्टर जिओस्टारने पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या थेट प्रक्षेपणातून माघार घेतली आहे. ...