लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट

T20 cricket, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियाचा विक्रम थोडक्यात बचावला; कॅरेबियन लीगमध्ये विक्रमांची आतषबाजी - Marathi News | St Kitts and Nevis Patriots bag their biggest win of CPL 2019 with a record run-chase | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा विक्रम थोडक्यात बचावला; कॅरेबियन लीगमध्ये विक्रमांची आतषबाजी

Wow : ख्रिस गेलचं शतक; CPL मध्ये 39 षटकांत पडला 483 धावांचा पाऊस - Marathi News | CPL 2019 : Jamaica Tallawahs's Chris Gayle ton; St Kitts and Nevis Patriots chase down 242 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Wow : ख्रिस गेलचं शतक; CPL मध्ये 39 षटकांत पडला 483 धावांचा पाऊस

या सामन्यात तब्बल 37 षटकारांची आतषबाजी झाली आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात इतके षटकार लागण्याची ही दुसरी वेळ ठरली. ...

Video : ऑसी फलंदाजाचा ट्वेंटी-20त पराक्रम, ख्रिस गेलनंतर सर्वाधिक शतकांचा विक्रम - Marathi News | Video : Michael Klinger is the second player after Chris Gayle, to hit 8 T20 hundreds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : ऑसी फलंदाजाचा ट्वेंटी-20त पराक्रम, ख्रिस गेलनंतर सर्वाधिक शतकांचा विक्रम

ट्वेंटी-20 क्रिकेट म्हटलं की वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल याचे नाव आघाडीवर आलेच पाहिजे. ...

ऑसी कर्णधाराची शतकी खेळी; ट्वेंटी-20त 9 षटकार व 4 चौकारांची आतषबाजी - Marathi News | Unbeaten ton to Aaron Finch leads Surrey to victory over Somerset | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑसी कर्णधाराची शतकी खेळी; ट्वेंटी-20त 9 षटकार व 4 चौकारांची आतषबाजी

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या कर्णधाराने बुधवारी मध्यरात्री ट्वेंटी-20 ब्लास्ट लीगमध्ये शतकी खेळी केली. ...

मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जचा परदेशात डंका; नोंदवलं ट्वेंटी-20तील जलद शतक - Marathi News | Yorkshire Diamonds Jemimah Rodrigues record fastest century in Kia Super League  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जचा परदेशात डंका; नोंदवलं ट्वेंटी-20तील जलद शतक

अजिंक्य रहाणे वेस्ट इंडिजमध्ये खोऱ्यानं धावा करत असताना दुसरीकडे आणखी एक मुंबईकर परदेशात धुमाकुळ धालत आहे. ...

कॅनडा, नामिबियाच्या फलंदाजांनी मोडला पाँटिंगचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रम; विराटलाही हे जमलं नव्हतं - Marathi News | Canada’s Ravinderpal Singh and Namibia JP Kotze both scored a century on T20I debut; breaks Ricky Ponting’s 14-year-old record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅनडा, नामिबियाच्या फलंदाजांनी मोडला पाँटिंगचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रम; विराटलाही हे जमलं नव्हतं

कॅनडाचा रवींदरपाल सिंग आणि नामिबियाचा जेपी कोत्झे यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये  विश्वविक्रमाची नोंद केली. ...

प्रशिक्षकपदी फेरनिवड झाल्यानंतर रवी शास्त्रींनी सांगितले 'फ्युचर प्लान'! - Marathi News | Ravi Shastri's future plan's after being reappointed as coach of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षकपदी फेरनिवड झाल्यानंतर रवी शास्त्रींनी सांगितले 'फ्युचर प्लान'!

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांचीच फेरनिवड झाली. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय संघाने शास्त्रींच्या नावावर शिक्कामोर्तब केले ...

महिला खेळाडूची फटकेबाजी ; 9 चौकार, 7 षटकारांसह खणखणीत शतक  - Marathi News | Danni Wyatt makes history with WCSL century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला खेळाडूची फटकेबाजी ; 9 चौकार, 7 षटकारांसह खणखणीत शतक 

इंग्लंडच्या डॅनी वॅटने किया सुपर लीग महिलांच्या ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत शतकी खेळी साकारली. ...