मालेगाव : नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लूट सुरू आहे. नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी सोमवारी केली. यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन दिले. ...
बुलडाणा : २0१९ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शे तकरी संघटनेने तयारी सुरु केली असून माढा लोकसभा मतदारसंघातून मुळचे बुलडाण्याचे असलेले वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. ...
बुलडाणा: गेल्या अनेक वर्षांपासून मौजे पांढरदेव, एकलारा, बोरगाव काकडे येथील शेतकर्यांच्या शेतामध्ये महाराष्ट्र ईस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनीने टॉवर उभारणीचे काम केले होते. या कामामध्ये अनेक शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत; परंतु त्या शेतकर्य ...
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील महाल पिंप्री शिवारातील शेती असलेले शेतकरे पीक विमा व खरीपाच्या अनुदानापासून वंचीत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करावे अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांनी तहसिलदार यांच्य ...
बुलडाणा : स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गहू, तांदूळ वाटप करण्यात आलेले नाही. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकार्यांना वारंवार तक्रार, निवेदन देऊनही पुरवठा अधिकारी यांनी लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात आले ना ...